UIDAI ने मुंबई कार्यालया अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – uidai.gov.in/
एकूण जागा – 05
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता
1. वरिष्ठ लेखाधिकारी – सीए/ एमबीए फायनान्स
2. खाजगी सचिव – केंद्र किंवा राज्य सरकारमधील समान पदे असलेले अधिकारी
3. सहायक लेखाधिकारी – सीए/एमबीए फायनान्स
4.सहायक विभाग अधिकारी – केंद्र किंवा राज्य सरकारमधील समान पदे असलेले अधिकारी
5. लेखापाल – वाणिज्य शाखेत पदवीधर / केंद्र किंवा राज्य सरकारमधील समान पदे असलेले अधिकारी
वयाची अट – 56 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महासंचालक (एचआर), भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय), क्षेत्रीय कार्यालय, 7वा मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमानी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400005
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जून 2022 आहे.
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – uidai.gov.in/
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇