10 एप्रिल 2022 चालू घडामोडी | 10 April 2022 Current Affairs

 10 एप्रिल 2022 चालू घडामोडी | 10 April 2022 Current Affairs

प्र. अलीकडेच, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी कोणत्या सोशल मीडिया कंपनीमध्ये 9.2 टक्के भागभांडवल विकत घेतले आहे?

उत्तर :- ट्विटर

प्र. अलीकडेच अलेक्झांडर वुकिक दुसऱ्यांदा कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत?

उत्तर :- सर्बिया

प्र. इलेक्ट्रिक वाहनांसाठी जिओ बीपीने अलीकडे कोणासोबत भागीदारी केली आहे?

उत्तर :- TVS मोटर

प्र. अलीकडेच राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर असताना पिवळ्या ट्यूलिप फुलाच्या प्रजातीला ‘मैत्री’ असे नाव दिले आहे?

उत्तर :- नेदरलँड

प्र. अलीकडे कोणत्या राज्यात सरहुल महोत्सव 2022 साजरा करण्यात आला?

उत्तर :- झारखंड

प्र. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कोणत्या देशात वन्यजीवांची ऑनलाइन अवैध खरेदी वाढत आहे?

उत्तर :- म्यानमार

प्र. अलीकडेच कोणत्या राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याची जगातील तिसरे उष्ण ठिकाण म्हणून नोंद झाली आहे?

उत्तर :- महाराष्ट्र

प्र. अलीकडेच कोणत्या देशाला संयुक्त राष्ट्र महासभेने जगातील सर्वोच्च मानवाधिकार संस्थेतून निलंबित केले आहे?

उत्तर :- रशिया



Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top