10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! मेल मोटर सर्व्हिस भरती 2022 | Mail Motor Service Recruitment 2022

 मेल मोटर सर्व्हिस भरती 2022 | मेल मोटर सर्व्हिस मध्ये 19 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 व 09 मे 2022 आहे.  

अधिकृत वेबसाईटhttps://www.indiapost.gov.in/VAS/Pages/IndiaPostHome.aspx


  




Mail Motor Service Recruitment 2022


एकून जागा : १९


पदाचे नाव & पद जागा 

१. कर्मचारी कार चालक (Staff Car Driver) : 10 जागा 

२. कुशल कारागीर (Skilled Artisan) : ०९ जागा 


शैक्षणिक पात्रता

पद क्र . 01 

i) मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण 

ii) हलके आणि भारी अवजड मोटर्स व ड्रायव्हिंग परवाना. 

iii) हलकी व जड मोटर वाहन चालविण्याचा किमान 03 वर्षे अनुभव आवश्यक 

iv) मोटर तंत्रज्ञानाचे ज्ञान.


पद क्र. 02

i) मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र 

ii) आठवी इयत्ता उत्तीर्ण संबंधित व्यापारातील 01/ वर्षे अनुभव.

वयाची अट: 

पद क्र 1:58 वर्षे 

पद क्र 2 : 18 ते 30 वर्षे

 [ST 5 वर्षे / OBC 3 वर्षे सूट]


वेतनमान : 19,900/- रुपये.


अर्ज फी : फी नाही. 

नौकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)


अर्ज पाठविण्याचा पत्ता :- 0/0 The Senior Manager (JAG), Mail Motor Service, 131-A, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai- 400018.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 07 व 09 मे 2022


मूळ जाहिरात (Notification) : PDF 

अधिकृत वेबसाईट :  Click Here


Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top