महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत लघुटंकलेखक पदांच्या 91 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/
एकूण जागा – 91
पदाचे नाव & जागा.
1.लघुटंकलेखक (मराठी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग – 52 जागा
2. लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग – 39 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.लघुटंकलेखक (मराठी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग – 10 वी उत्तीर्ण + मराठी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि.
2. लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि.
वयाची अट –
खुला 18 ते 38 वर्षे. मागासवर्गीय / अनाथ 05 वर्षे सूटवर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क –
1. खुला – 394/- रुपये.
2. मागासवर्गीय/ अनाथ- 294/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मे 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/
मूळ जाहिरात –
1. PDF
2. PDF
ऑनलाईन अर्ज करा- click here
MPSC भरती 2022 साठी अर्ज कसा भरावा ?
१. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते (Profile) तयार करणे.
२. खाते तयार केलेले असल्यास व ते अदययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
३. विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
४. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
5. विहित प्रमाणपत्र/कागदपत्रे अपलोड करणे.
6.उपरोक्त प्रमाणपत्र/कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ प्रकरण क्रमांक चार मध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.
7. संबंधित जाहिरातीस अनुसरुन विहित निकष/पात्रता तसेच प्रोफाईलमधील दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड करावी लागतील. प्रोफाईलमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावयाची संबधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील.
8. पात्रतेसंदर्भातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
(एक) अर्ज आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
(दोन) अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://mpsconline.gov.in
(तीन) ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (चार) आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇
👉Join whatsapp group – Click her
👉JOIN TELEGRAM PAGE – Click Here