शिवाजीराव पवार फार्मसी कॉलेज अंतर्गत विविध पदांच्या 182 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे. अधिकृत वेबसाईट : http://www.shivajiraopawarcop.com/
एकूण जागा : 182
पदाचे नाव : प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, ग्रंथालय सहायक, कार्यालय अधीक्षक, लिपिक, स्टोअर इन्चार्ज, रेक्टर, बस चालक, शिपाई, माळी, वॉचमन, उपप्राचार्य, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, सीएनसी ऑपरेटर, फिटर, टर्नर, सुतार.
शैक्षणिक पात्रता – PDF
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविताना लागणारी कागदपत्रे – बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, 4 पासपोर्ट size फोटो, अनुभव प्रमाणपत्र.
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – spcop5466@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट : http://www.shivajiraopawarcop.com/
मूळ जाहिरात – PDF
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here