भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड येथे ‘ग्रुप C ‘ पदांसाठी भरती ,10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी | Indian Army Recruitment 2022

 भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड येथे ‘ग्रुप C’ पदांच्या 70 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट https://indianarmy.nic.in

Indian Army Recruitment 2022

एकूण जागा- 70


पदाचे नाव & जागा –

1. वार्ड सहाय्यिका – 51 जागा 

2. हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) – 19 जागा

शैक्षणिक पात्रता


1. वार्ड सहाय्यिका – 10वी उत्तीर्ण.

2. हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र –

वयाची अट –

पद क्र.1 – 18 ते 25 वर्षे 

पद क्र.2 – 18 ते 27 वर्षे

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Command Hospital (WC) Chandimandir-134107

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –  PDF


Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!