भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत भरती | Indian Territorial Army Recruitment 2022

 भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत अधिकारी पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ०४ मे २०२२ आहे.  अधिकृत वेबसाईट –  https://www.jointerritorialarmy.gov.in/home/login

एकूण जागा – 07

पदाचे नाव – अधिकारी.

शैक्षणिक पात्रता  –  Graduate from recognized university. Candidate must be physically and medically fit in all respects.

वयाची अट – 18 to 42 वर्षापर्यंत

वेतन- 56100/- to 217600/

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत. Territorial Army Officer Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – Graduate from recognized university. Candidate must be physically and medically fit in all respects.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डायरेक्टरेट जनरल टेरिटोरियल आर्मी, संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मजला, ‘ए’ ब्लॉक, मंत्रालय संरक्षण कार्यालय कॉम्प्लेक्स, केजी मार्ग, नवी दिल्ली- 110001 मुख्यालय, चौथा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.jointerritorialarmy.gov.in/home/login

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top