जनसेवा सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://janasevabankpune.net/
एकूण जागा – 11
पदाचे नाव – महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ लिपिक.
शैक्षणिक पात्रता
1.General Manager – BE / B-TECH/M-Tech
2.Assistant General Manager – BE/B-TECH/M-Tech
3.Junior Officer – Graduate in IT / Computers
4.Senior Manager – Graduate in IT/Computer
5.Junior Clerk – Graduate in IT
वयाची अट – 25-30-35-40 वर्षापर्यंत (पदांनुसार)
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://janasevabankpune.net/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा- click he
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here