24 मार्च 2022 चालू घडामोडी | 24 March 2022 Current Affairs

24 मार्च 2022 चालू घडामोडी  | 24 March 2022  Current Affairs 

प्र. अलीकडचे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर कोणत्या पुस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? 

उत्तर :- पद्मविभूषण 

प्र. अलीकडच्या १९ व्या आशियाई  १०० युपी बिलियर्डस चाम्पियनशिप २०२२ मध्ये आठवे विजेतेपद कोणी जिंकले  आहे.

उत्तर :- पंकज अडवाणी 

प्र. धर्माजीवन गाथा पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे.

उत्तर :- नरेंद्र मोदी 

प्र. स्पोर्टस्टार एसेस अवार्ड्स २०२२ मध्ये नुकताच प्रतिष्ठीत स्पोर्टस्टार ऑफ द इयर (मेन) पुरस्कार कोणी जिंकला आहे.

उत्तर :- निरज चोप्रा 

प्र. स्पोर्टस्टार एसेस अवार्ड्स २०२२ मध्ये नुकताच प्रतिष्ठीत स्पोर्टस्टार ऑफ द इयर (महिला) पुरस्कार कोणी जिंकला आहे.

उत्तर :- मीराबाई चानू 


प्र. अलीकडे कोणत्या  राज्याची विधानसभा देशातील पहिली पेपरलेस विधानसभा बानली आहे.

उत्तर :-   नागालँड विधानसभा

प्र. नुकताच जागतिक जल दिन २०२२ मध्ये कधी साजरा करण्यात आला ?
उत्तर :- २२ मार्च 
प्र. अलीकडचे कोणत्या देशात NATO ने “कोल्ड रिस्पॉन्स 2022” हा मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव आयोजित केला आहे?

उत्तर :- नॉर्वे



Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top