MH|भरती

10 पास & ITI पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये बंपर भरती

 दहावी सोबतच आयटीआय पास उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nashik) नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १२० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२२ आहे. तर अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १७ मार्च २०२२ आहे.


पदाचे नाव :

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician ६०

२) तरमार्गतंत्री (वायरमन)/ Wireman ६०

शैक्षणिक पात्रता :

०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त आय.टी.आय. वीजतंत्री/ तरमार्गतंत्री (फेब्रुवारी २०१९ नंतर) उत्तीर्ण असावा. गुणांची अट खुला प्रवर्ग किमान ६०% व अ.ज. उमेदवारांकरीता किमान ५५%.

एकूण जागा : १२०

वयो मर्यादा : जाहीरातीच्या तारखेस वय १८ वर्षे पूर्ण असावे व जास्तीत जास्त वय २१ वर्षे (अ.जा. व अ.ज. करीता ५ वर्षे शिथिलक्षम)

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मार्च २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मालेगाव मंडल कार्यालय, १३२ के.व्ही. उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!