संरक्षण मंत्रालय इंटीग्रेटेड हेड क्कार्टरमध्ये 10वी उत्तीर्णांसाठी भरती; ऑफलाईन पाठवा अर्ज

 

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 असणार आहे.

एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) – एकूण जागा 07

Integrated HQ of MOD MTS Vacancy Details

Post Name Category No. of Post
Multi- Tasking Staff (Safaiwala) UR 5
OBC 2
  Total Post 7

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी भरतीच्या सर्व अति आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित सफाईवाला पदाचा किमान सहा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रं 

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच OBC उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

इतका मिळणार पगार

या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

कमांडंट, एकात्मिक मुख्यालय MOD (लष्कर) कॅम्प, राव तुला राम मार्ग, नवी दिल्ली- 110010

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2022

मूळ जाहिरात –  PDF

अधिकृत वेबसाईट –   https://joinindianarmy.nic.in/


JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top