राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी मध्ये काम करण्याची संधी ! 12वी पास विद्यार्थ्यांना

 राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/

पदाचे नाव – आरोग्य सहाय्यिका, आरोग्य परिचारिका.

एकूण जागा – 02

शैक्षणिक पात्रता –

1. आरोग्य सहाय्यिका –12th Pass with GNM / B.Sc Nursing.

2. आरोग्य परिचारिका – 12th Pass with GNM / B.Sc Nursing.

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – 20000/

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठवीताना लागणारी कागदपत्रे – आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, अंतिम वर्षातील कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, अनुभवाचा दाखला

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी, तालुका रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, जयस्तंभ, रत्नागिरी – 415612

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट- https://ratnagiri.gov.in/

मूळ जाहिरात – PDF
मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top