महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल मध्ये १५ पदांची भरती

 भोजक सेवक / सफाईगार   या रिक्त पदाची  सरळसेवा भरती आयोजित करण्यात येत असून भरती करता पात्र उमेदवारांकडून खालील अटीच्या अधीन राहून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येते.  ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४/०४/२०२२  आहे. 


पदाचे नाव :-   भोजक सेवक / सफाईगार 

भोजक सेवक  –   १२ पदे 

सफाईगार       –    3 पदे  

एकून पदे        :-  १ ५ पदे 


पात्रता :- ०७ उत्तीर्ण 

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (३१/०३/२०२२ पर्यंत) 

वयाची सूट : मागासवर्गीय – ०५ वर्षे 


वेतनश्रेणी – १५,००० ते ४७,६०० /- प्रतिमाह 

परीक्षाशुल्क – खुला प्रवर्ग : ३००/- 

                     राखीव प्रवर्ग : १५०/-

अर्जाची पद्धत – ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ विसोरा  ता. वडसा (देसाईगंज ) जि. गडचिरोली 

नोकरीचे ठिकाण – गडचिरोली 


अधिक माहितीसाठी 


मूळ जाहिरात –  PDF


फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा –    फॉर्म 

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top