भरती बातमी

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 | BIG UPDATE

 मित्रांनो NCC उमेदवारांसाठी आनंदाची बातमी- महाराष्ट्र पोलिसात भरती अंतर्गत शासनाने नवीन राजपत्र प्रकाशित केले आहे. या अंतर्गत आता NCC उमेदवारांना बोनस गुण  मिळतील आणि याचा त्यांना निवड प्रक्रियेत लाभ मिळेल. अधिक माहितीसाठी खालील GR बघावा. 


JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!