मित्रांनो NCC उमेदवारांसाठी आनंदाची बातमी- महाराष्ट्र पोलिसात भरती अंतर्गत शासनाने नवीन राजपत्र प्रकाशित केले आहे. या अंतर्गत आता NCC उमेदवारांना बोनस गुण मिळतील आणि याचा त्यांना निवड प्रक्रियेत लाभ मिळेल. अधिक माहितीसाठी खालील GR बघावा.