MahaPareshan Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड एकूण 244 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ऑफलाइन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2022 आहे. अधिकृत संकेतस्थळ : http://www.mahatransco.in/
एकून जागा : २४४
पदाचे नाव & पद संख्या
पदाचे नाव पद संख्या
कार्यकारी संचालक 02
मुख्य महाव्यवस्थापक 02
उपमहाव्यवस्थापक 01
मुख्य अभियंता 04
अधीक्षक अभियंता 12
सहाय्यक अभियंता 223
एकून जागा २४४ रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)
महाट्रान्सको भरती 2022 साठी शैक्षणिक पात्रता
कार्यकारी संचालक :- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी
मुख्य महाव्यवस्थापक :- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी
उपमहाव्यवस्थापक :- अभियांत्रिकी पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
मुख्य अभियंता :- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी
अधीक्षक अभियंता :- सिव्हिलमध्ये बॅचलर पदवी
सहाय्यक अभियंता :- –
अर्ज शुल्क –
• खुल्या प्रवर्गासाठी – रु.800/
.राखीव प्रवर्गासाठी – रु.400/
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाइन
• अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (HR), भूखंड क्रमांक, C-19, E-Block, प्रकाशगंगा, 7 वा मजला, HR विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्पेक्स, वांद्रे (E), मुंबई-400051
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 एप्रिल 2022
महापारेषण भरती 2022 साठी अर्ज कसा करावा?
1. या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
13. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
15. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2022 आहे.
6. जाहिरातीची सविस्तर जाहिरात क्र. 04/2022 या पदासाठी आजपासून 4 ते 5 आठवड्यांनंतर कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित केले जाईल कारण ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी त्याचे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर (URL) विकसित करण्याचे काम सुरू आहे..
7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
मूळ जाहिरात : PDF पाहा
अधिकृ संकेतस्थळ : http://www.mahatransco.in/
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here