भारतीय नौदलात (सेलर AA, सेलर SSR ) पदांच्या 2500 जागांसाठी मेगा भरती | Indian Navy Sailor Recruitment 2022

 Indian Navy Sailor Recruitment 2022ऑगस्ट 2022 च्या बॅचमध्ये अनुक्रमे 500 आणि 2000 रिक्त पदांसाठी (अंदाजे) AA आणि SSR साठी नाविक (सेलर) म्हणून नावनोंदणी करण्यासाठी अविवाहित पुरुष उमेदवारांकडून (जे भारत सरकारने घालून दिलेल्या पात्रता अटी पूर्ण करतात) ऑनलाइन •अर्ज मागविण्यात येत आहेत. SSR साठी रिक्त पदे राज्यवार पद्धतीने निश्चित केली जातील.


भारतीय नौदलात सेलर पदांच्या 2500 जागांसाठी मेगा भरती – Indian Navy Sailor Recruitment 2022:

एकूण जागा: 2500 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

१. सेलर (AA)   –   ५०० 

२. सेलर (SSR) –   २०००  

एकूण जागा       –  २५००  

 

शैक्षणिक पात्रता:

1. पद क्र.1- सेलर  (AA): 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण, 

2. पद क्र.2 सेलर (SSR): 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

उंची – 157 से.मी.

शारीरिक योग्यता चाचणी (PFT)

1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण 20 स्क्रॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश अप.

वयाची अट:  जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान, महा

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत,

फी: फी नाही

परीक्षा: मे/जून 2022

मूळ जाहिरात – PDF

अभ्यासक्रम: click here

ऑनलाईन अर्ज (Apply Online):  click here

अर्ज करण्याची सुरवात  –  अर्ज 29 मार्च 2022 पासून ऑनलाईन सुरु

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –  05 एप्रिल 2022

नमुना प्रश्नपत्रिका नमुना – click  here

अधिकृत वेबसाईट: click  here

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top