बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 105 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
एकूण जागा – 105
पदाचे नाव & जागा –
1.मॅनेजर-डिजिटल फ्रॉड MMG/S-II – 15 जागा
2. क्रेडिट ऑफिसर SMG/S-IV – 15 जागा
3. क्रेडिट ऑफिसर MMG / S-III – 25 जागा
4. क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस SMG/S-IV – 08 जागा
5. क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस MMG/S-III – 12 जागा
6. फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-III- 15 जागा
7. फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-II-15 जागा
शैक्षणिक पात्रता –
1. मॅनेजर- डिजिटल फ्रॉड MMG/S-II – (i) B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा / कॉम्प्युटर सायन्स / IT पदवी / B.Sc/BCA/MCA (ii) 03 वर्षे अनुभव
2. क्रेडिट ऑफिसर SMG/S-IV – (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 07 वर्षे अनुभव
3. क्रेडिट ऑफिसर MMG/S-III – (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 01 वर्ष अनुभव
4. क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस SMG/S-IV – (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 07 वर्षे अनुभव
5. क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस MMG/S-III – (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 01 वर्ष अनुभव
6. फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-III – (i) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
7. फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-II – (i) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट –
पद क्र.1 – 24 ते 34 वर्षे.
पद क्र.2 – 28 ते 40 वर्षे.
पद क्र.3 – 25 ते 37 वर्षे.
पद क्रं.4 – 28 ते 40 वर्षे.
पद क्र.5-25 ते 37 वर्षे.
पद क्र.6 – 26 ते 40 वर्षे.
पद क्र.7- 24 ते 35 वर्षे
पगार- 69180/- ते 89890/
अर्ज फी – सामान्य / OBC / EWS – 600 / – [SC / ST / PWD / महिला – 100 / -]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
निवड करण्याची पद्धत – online Test
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा- click here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here