पिंपरी चिंचवड महानगरपालिका-NUHM अंतर्गत 88 जागांसाठी भरती | PIMPRI CHINCHWAD MAHANGARPALIKA BHARTI

PCMC BHARTI 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) साठी एकत्रित मानधनावर कंञाटी पद्धतीने खालील पदे भरावयाची आहेत. 

Total  : 88 जागा

पदाचे नाव: आरोग्य सेविका (ANM)

शैक्षणिक पात्रता: ANM कोर्स.

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

Fee: फी नाही.

थेट मुलाखत : 16 & 17 मार्च 2022 (10:00 ते 11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण :  प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

अधिकृत वेबसाईट :  पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top