भारतीय सैन्य (Indian Army) NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2022 साठी 52 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 आहे. अधिकृत वेबसाईट- http://joinindianarmy.nic.in/
एकूण जागा- 55
कोर्सचे नाव – NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2022-52 कोर्स
.पदाचे नाव – NCC स्पेशल एंट्री स्कीम.
शैक्षणिक पात्रता –
1.NCC ‘C’ Certificate Holders – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे NCC मध्ये सेवा + NCC प्रमाणपत्र.
2. Ward of Battle Casualties of Army Personnel – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट – 19 to 25 वर्षापर्यंत
वेतन- नियमानुसार
• अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – • ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –13 एप्रिल 2022 आहे.
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा- click here