ZP Bharti 2023 Possible Schedule

भरतीचे संभाव्य वेळापत्रक



  • ३१ जानेवारी २०२३ पर्यंत बिंदू नामावली अंतिम करून संवर्गनिहाय आरक्षण, गरज असल्यास कंपनीची निवड करणे
  • १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत पदभरतीची जाहिरात प्रसिद्धी
  • १८ ते २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांचे अर्ज मागवणे
  • २३ ते एक मार्चपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी
  • २ ते पाच मार्चपर्यंत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे
  • ६ मार्च ते पाच एप्रिलपर्यंत परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही
  • ६ ते १३ एप्रिलपर्यंत उमेदवारांना प्रवेशपत्र देणे
  • १४ ते ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षेचे – आयोजन
  • १ ते ३१ मेपर्यंत अंतिम निकाल जाहीर करून निवड झालेल्यांना नियुक्तिपत्र

जिल्हा परिषद भरतीचा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇

GR DOWNLOAD



error: Content is protected !!
Scroll to Top