महाराष्ट्रात खेळाडूंना सरकारी नोकरीत 5% आरक्षण, नवीन नियम लागू | Maharashtra Sports Quota Government Jobs

Maharashtra Sports Quota Reservation Government Jobs

महाराष्ट्रातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने 5 ऑक्टोबर 2026 रोजी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 5% समांतर आरक्षण देण्यासाठी सुधारित धोरण जारी केले आहे. या नवीन शासन निर्णयामध्ये पात्र खेळ, स्पर्धा, वयोगट, गटनिहाय पात्रता तसेच क्रीडा ई-प्रमाणपत्र पडताळणी याबाबत महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.  Maharashtra Sports Quota 5% Reservation … Read more

error: Content is protected !!