SCL Bharti 2026: 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी सेमी-कंडक्टर लॅबोरेटरीमध्ये विविध पदांची भरती

SCL Bharti 2026

Semi Conductor Laboratory (SCL) Recruitment 2026: केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्थेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात क्रमांक SCL:DR:01/2026 नुसार एकूण 83 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये Administrative Officer, Accounts Officer, Junior Personal Assistant, Technical Assistant आणि Technician ‘B’ यांसारख्या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज … Read more

error: Content is protected !!