TRTI स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2026-27: NABARD, IBPS, SBI, RBI, RRB, LIC परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण; अर्ज सुरू

TRTI_2026_27_thumbnail_under_150KB

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे यांच्या माध्यमातून अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांसाठी विविध बँकिंग व स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रशिक्षणामध्ये NABARD Grade A व Grade B, IBPS, SBI, RBI, RRB, LIC आणि इतर तत्सम पदांच्या स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी करून घेतली जाणार आहे. या योजनेअंतर्गत … Read more

error: Content is protected !!