Sainik Schools Entrance Examiation 2024: सैनिक शाळा प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु; लवकर अर्ज करा

Sainik Schools Entrance Examiation 2024

Sainik Schools Entrance Examiation 2024: संपूर्ण भारतात सैनिक शाळा प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. इयत्ता सहावीच्या आणि इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सैनिक शाळेमध्ये प्रवेश घेयचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन भरायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात … Read more

error: Content is protected !!