RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,000 जागांसाठी भरती; पाहा संपूर्ण जाहिरात
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत 2026 मध्ये Group D पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत देशभरातील विविध विभागांमध्ये सुमारे 22,000 जागांसाठी भरती होणार आहे. ट्रॅक मेंटेनर, हेल्पर, पोर्टर, पॉइंट्समन अशा पदांचा यात समावेश आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून ITI किंवा NAC प्रमाणपत्र … Read more