Ration Card e-KYC Online 2026: मोबाईलवरून घरबसल्या रेशन कार्डची ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ration Card e-KYC Online 2026

Ration Card e-KYC Online 2026: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या मदतीने रेशन कार्डची e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी रेशन दुकानात जाण्याची गरज नाही. Mera eKYC ॲप आणि Aadhaar FaceRD ॲपच्या मदतीने आधार क्रमांक आणि चेहरा पडताळणी करून ही प्रक्रिया करता येते. रेशन कार्डवरील कुटुंबातील सदस्यांची आधार पडताळणी पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. … Read more

error: Content is protected !!