Last Date – पिंपरी चिंचवड पोलीस विभागात रिक्त जागांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज | Pimpri Chinchwad Police Bharti 2022
Pimpri Chinchwad Police Bharti 2022: पिंपरी चिंचवड पोलीस विभाग पुणे येथे विधी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली … Read more