१० वी पासवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी!! त्वरित अर्ज करा | PCMC Bharti 2024 | Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2024
PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘ब्रिडींग चेकर्स’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. PCMC … Read more