HDFC Bank Scholarship 2026-27: विद्यार्थ्यांना मिळणार ₹75,000 पर्यंत शिष्यवृत्ती, पात्रता व अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या संपूर्ण माहिती

HDFC Bank Scholarship 2026-27

HDFC Bank Scholarship 2026-27: आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सुरू ठेवण्यात अडथळा येत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2026-27 ही महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना आहे. या कार्यक्रमांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या स्तरानुसार आर्थिक मदत दिली जाते. या शिष्यवृत्तीमध्ये इयत्ता 1 ली ते 12 वी, डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. … Read more

error: Content is protected !!