NDF Bharti 2025: 10 वी पासवर नॅशनलिस्ट डिटेक्टिव फोर्स मध्ये विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा
NDF Bharti 2025: नॅशनलिस्ट डिटेक्टिव फोर्स मध्ये सुरक्षा गार्ड, आरक्षित सुरक्षा गार्ड आणि सुरक्षा गार्ड अधिकारी (Security Guard Officer) या पदांच्या एकूण ६१५ जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी … Read more