मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना 2026: विद्यार्थ्यांना ISRO आणि NASA भेट! पात्रता, लाभ व निवड प्रक्रिया; पहा सविस्तर माहिती
Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना 2026 ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सायन्स सेंटर, ISRO (बंगळुरू) आणि NASA (अमेरिका) येथे भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026 मुख्यमंत्री विद्यार्थी … Read more