Prime Minister Internship Scheme 2026: तरुणांसाठी केंद्र सरकारची इंटर्नशिप योजना; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया
Prime Minister Internship Scheme 2026: देशातील युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ व्हावी, या उद्देशाने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme) सुरू करण्यात आली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या Ministry of Corporate Affairs (MCA) शी संबंधित असून MY Bharat प्लॅटफॉर्मवरही या योजनेची माहिती उपलब्ध आहे. या योजनेच्या माध्यमातून युवकांना विविध … Read more