Mumbai Customs Bharti 2024: मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयात 10 वी पासवर भरती; त्वरित अर्ज करा
Mumbai Customs Bharti 2024: मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात 10 वी पासवर भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. Mumbai Customs Bharti 2024 … Read more