MSRTC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा
MSRTC Bharti 2022: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर विभाग अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात … Read more