MPSC Bharti 2026: MPSC मार्फत महसूल व वन विभागात भरती सुरु!! पाहा संपूर्ण जाहिरात
MPSC Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत राज्यातील विविध राजपत्रित पदांसाठी महाराष्ट्र नागरी सेवा भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 87 पदांसाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2026 आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेद्वारेसामान्य प्रशासन विभाग आणि महसूल व वन विभागांतील अधिकारी पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. … Read more