Ministry of Defence ASC Centre South Recruitment 2026: 10वी पास उमेदवारांना संरक्षण मंत्रालयात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी!! लगेच अर्ज करा
Ministry of Defence ASC Centre South Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. Government of India, Ministry of Defence अंतर्गत ASC Centre (South), Bengaluru येथे विविध Civilian पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये Civilian Catering Instructor, Cook, MTS (Chowkidar), Civil Motor Driver (OG), Cleaner, Tradesman … Read more