MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 749 जागांसाठी भरती; लवकर अर्ज करा

MIDC Bharti 2025

MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध रिक्त पदाच्या 749 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 जानेवारी 2025 आहे. MIDC Bharti 2025 एकूण जागा : – 802  749 जागा पदाचे नाव आणि … Read more

error: Content is protected !!