Deendayal Port Authority Bharti 2026: फक्त 7वी पास? पोर्ट अथॉरिटीमध्ये ₹30,000 पगाराची नोकरीची संधी!
Deendayal Port Authority Recruitment 2026 अंतर्गत Marine Department मध्ये Marine Helper (Survey) आणि Marine Helper (Flotilla) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 16 रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांना दरमहा ₹30,000 निश्चित वेतन मिळणार आहे. या भरतीसाठी किमान 7 वी उत्तीर्ण असणे, पोहता येणे आणि संबंधित पदासाठी आवश्यक … Read more