महिला बचत गट आत्मनिर्भर योजना: १ हेक्टर जमीन आणि ₹१ लाख अनुदान; संपूर्ण माहिती येथे पहा | Mahasul Vibhag Mahila Bachat Gat Yojana
Mahasul Vibhag Mahila Bachat Gat Yojana: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत महिला बचत गटांसाठी (Women Self-Help Groups) एक विशेष आत्मनिर्भर योजना सुरू करण्यात आली आहे, ज्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चला तर मग … Read more