Jalsampada Vibhag Bharti 2026: जलसंपदा विभागात 14,051 पदांची मेगा भरती होणार, अधिकृत अपडेट
Jalsampada Vibhag Bharti 2026: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभाग (WRD) मध्ये तब्बल 14,051 रिक्त पदांची मेगा भरती होण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून विविध विभागांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून जलसंपदा विभागातील ही भरती 2026 मधील सर्वात मोठ्या भरतींपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. Jalsampada Vibhag … Read more