LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून गॅस सबसिडीसाठी Aadhaar Biometric Authentication अनिवार्य
LPG Biometric Aadhaar Authentication 2026: देशातील घरगुती LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून अनुदानित दरात (RSP) LPG सिलिंडर रिफिल बुक करण्यासाठी Biometric Aadhaar Authentication (BAA) पूर्ण असणे आवश्यक आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सरकारी माहितीनुसार, 27.43 कोटी म्हणजेच 89.9% सक्रिय घरगुती LPG ग्राहकांनी आधीच Biometric … Read more