Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana: शिक्षित तरुणांसाठी खुशखबर! प्रशिक्षणासोबत ₹10,000 विद्यावेतन मिळणार
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojan Yojana: राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित … Read more