Indian Navy Agniveer Recruitment 2022 for SSR & MR : SSR आणि MR साठी भारतीय नौदलातील अग्निवीर भरती 2022
Indian Navy Agniveer Recruitment 2022 for SSR & MR : भारतीय नौदलाने अग्निपथ योजना 2022 अंतर्गत SSR आणि MR अग्निवीरच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची … Read more