Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलात 10वी-12वी पास उमेदवारांसाठी भरती; पहा संपूर्ण जाहिरात
Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दल म्हणजेच Indian Coast Guard यांच्या Coast Guard Region (West), Mumbai कार्यालयामार्फत विविध Civilian पदांसाठी Direct Recruitment जाहीर करण्यात आली आहे. Store Keeper Grade II, Engine Driver, Lascar, Civilian Motor Transport Driver, MTS (Peon) आणि MTS (Chowkidar) या पदांच्या एकूण 6 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये पदानुसार … Read more