Indian Army Female Bharti 2022: मुलींना Army मध्ये जाण्याची सुवर्ण संधी!! अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख; त्वरित करा अर्ज
Indian Army Agniveer – Female Bharti 2022: भारतीय सेना (Indian Army) महिला सैन्यातील अग्निवीर (महिला) पदांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. (Join Indian Army) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी … Read more