India Post GDS Bharti 2026: परीक्षा नाही! 10वीच्या मार्कांवर ग्रामीण डाक विभाग मध्ये सरकारी नोकरी मिळणार.
India Post GDS Bharti 2026: ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी Schedule-II, July-2026 ची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेतील पात्रता, अर्जाच्या तारखा, शुल्क आणि कागदपत्रांची माहिती तपासून ऑनलाइन अर्ज करावा. India Post GDS Bharti 2026 … Read more