Income Tax Department Bharti 2026: 10वी पासवर कोणतीही लेखी परीक्षा न देता Income Tax मध्ये सरकारी नोकरी मिळणार
Income Tax Department Sports Quota Bharti 2026: आयकर विभागात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या Meritorious Sportspersons म्हणजेच उत्कृष्ट क्रीडा कामगिरी केलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Principal Chief Commissioner of Income Tax, West Bengal & Sikkim Region यांच्या कार्यालयामार्फत Tax Assistant (TA) आणि Multi-Tasking Staff (MTS) पदांच्या एकूण 82 रिक्त जागांसाठी Sports Quota Recruitment 2026 … Read more