IBPS PO Bharti 2023: IBPS मार्फत PO पदाच्या 3049 जागांसाठी नवीन भरती सुरु; लवकरात लवकर अर्ज करा
IBPS PO Bharti 2023: बँकिंग कर्मचारी निवड (IBPS) मार्फत PO पदाच्या 3049 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला … Read more