HQ Infantry School MHOW Recruitment : मुख्यालय Infantry स्कूल MHOW अंतर्गत भरती

Infantry Recruitment

The Infantry School MHOW : मुख्यालय द इन्फंट्री स्कूल MHOW अंतर्गत कुक, LDC, MTS आणि इतर पदांच्या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज मागवले जाणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, अर्जाची प्रत … Read more

error: Content is protected !!